सातबारा Watch

← पोखर्णीदेवी

Ferfar #1559 · पोखर्णीदेवी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
अमोल सुरेश गर्जे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-09-2026 अर्जदार मारोतराव दौलतराव कदम,अजय मारोतराव कदम,संजयकुमार मारोतराव कदम यांनी अर्ज दिला कि, पोखर्णीदेवी शिवारात शेत गट/सर्वे नं 125 मध्ये अर्जदार यांनी नविन सामाईक विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्र व अर्जावरून इतर हक्कात सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली. अर्जदार अजय मारोतराव कदम यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत पोखर्णीदेवी येथील सर्वे/गट क्रमांक 125 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या अर्जावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.