सातबारा Watch

← सिरसम

Ferfar #719 · सिरसम

पालम, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
अमोल सुरेश गर्जे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : मा.विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.धाराशिव शाखा राणीसावरगाव , पालम लिहून देणार : तानाजी ज्ञानदेव सुर्यवंशी रा. सिरसम यांनी मा.विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.धाराशिव शाखा राणीसावरगाव दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118389/- जप्ती बोजा दाखल करणेवरून गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर श्री.तानाजी ज्ञानदेव सूर्यवंशी यांच्या नावे जप्तीबोजा दाखल करणेबाबत मा.विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 550 दि.07/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 118389/- चा जप्तीबोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.