सातबारा Watch

← मोजमाबाद

Ferfar #1312 · मोजमाबाद

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
स्वप्निल मधुकरराव जामनेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार गंगाधर लिंबाजी पवार रा. मोजमाबाद ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे मोजमाबाद ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 198 मध्ये 0 हे. 67 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्या बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.