Ferfar #1318 · मोजमाबाद
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- स्वप्निल मधुकरराव जामनेकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अर्जदार धारबा बालासाहेब हाके रा. मोजमाबाद ता.पालम जि.परभणी यांनी विनंती अर्जद्वारे कळविले आहे कि, मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांचे पत्र जा.क्र./पसपा/मग्रारोहयो/कावि/2026 पंचायत समिती पालम ता.पालम जि.परभणी दि.07/09/2026 नुसार मौजे मोजमाबाद गट क्र. 299 मध्ये क्षेत्र 0 हे. 23 आर सिंचन विहिरीची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.