Ferfar #910 · फतूनाईक तांडा
पालम, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.लातूर अर्बन को.ऑप.बँक लि.लातूर
गहाणखत लिहुन देणार : गणपत रेखा जाधव रा. फतूनाईक तांडा यांनी दुय्यम निबंधक पालम यांचेकडील दस्त क्रमांक 1534-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 152, 155 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत रेखा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.