Ferfar #1224 · तांदुळवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- अमोल सुरेश गर्जे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा राणीसावरगाव
लिहून घेणार : मधुकर रामराव जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : दि.प.जि.म.स.बँक शा. राणीसावरगाव कडुन मधुकरराव रामाराव जाधव यांनी पिक कर्ज रु. 12530/- उचलले – (1) व सदर फेरफार प्रमाणे उर्वरित बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बनवस यांचा श्री.सुरेश रामराव जाधव यांच्याकडे रक्कम 489000/-रुपये बोजा व दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा राणीसावरगाव यांचा श्री.सुरेश रामराव जाधव यांच्याकडे रक्कम 12550/-रुपये बोजा तसाच या फेरफार क्रमांकाने घेतला श्री.मधुकर रामराव जाधव यांनी बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.