सातबारा Watch

← पिंपळगांव बाळापूर

Ferfar #1494 · पिंपळगांव बाळापूर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
अजय देवराव कटके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार अविनाश गोपाळराव घाटोळ यांनी अर्ज केला की त्यांची मौजे पिंपळगाव बाळापूर मधील गट/सर्वे क्रमांक 125 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे. करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.