सातबारा Watch

← लक्ष्मणनगर

Ferfar #723 · लक्ष्मणनगर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
अजय देवराव कटके
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 बोअरवेल नोंद अर्जदार मंचक कामाजी रेनगडे यांनी अर्ज केला की त्यांची मौजे लक्ष्मणनगर मधील गट/सर्वे क्रमांक 47 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे. करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.