सातबारा Watch

← सुहागण

Ferfar #1773 · सुहागण

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
311, 50
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-27/10/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)मारोती शेषेराव भोसले (2) हरीचंद्र शेषेराव भोसले (3)भागूबाई शेषेराव भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 311 मध्ये 0 हे 35 आर व गट न 50 मध्ये 0 हे 33 आर व पो. ख. 1 आर येवढी सामाईक जमीन आहे ती जमीन (1) मारोती शेषेराव भोसले यांना गट न 311 मध्ये 0 हे 12.50 आर (2) रेणुका हरीचंद्र भोसले गट न 311 मध्ये 0 हे 22.50 आर (3) भागूबाई शेषेराव भोसले गट न 50 मध्ये 0 हे 33 आर व पो. ख. 1 आर येवढी वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर