Ferfar #1776 · सुहागण
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1) शामराव दुलबा भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न २०4 मध्ये 1 हे 16 आर व पो.ख.3 आर व गट न 193 मध्ये 0 हे 45आर व गट न 7 मध्ये 0 हे 48 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1)पार्वती गंगाधर भोसले यांना गट न 204 मध्ये 0 हे 58 आर पो.ख.1.50 आर (2)उज्वला साहेब भोसले गट न 204 मध्ये 0 हे 58 आर पो.ख.1.50 आर (3) बालाप्रसाद गंगाधर भोसले गट न 193 मध्ये 0 हे 22.50आर व गट न 7 मध्ये 0 हे 24 आर (4)युवराज साहेबराव भोसले गट न 193 मध्ये 0 हे 22.50आर व गट न 7 मध्ये 0 हे 24 आर येवढी वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर