Ferfar #1782 · सुहागण
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)बालाजी हरिभाऊ भोसले (2)सत्यभामाबाई ज्ञानोबा काळबांडे (3)द्वारकाबाई नागोराव कातोरे (4) सखाराम हरिभाऊ भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 280 मध्ये 0 हे 24 आर व गट न 116 मध्ये 0 हे 01 आर व गट न 124 मध्ये 0 हे 25 आर व गट न 268 मध्ये 0 हे21 आर येवढी सामाईक जमीन आहे ती जमीन (1)बालाजी हरिभाऊ भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 280 मध्ये 0 हे 24 आर व गट न 116 मध्ये 0 हे 01आर (2) सखाराम हरिभाऊ भोसले गट न 124 मध्ये 0 हे 25 आर व गट न 268 मध्ये 0 हे21 आर येवढी वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर