Ferfar #1600 · पिंपळा लोखंडे
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे पिंपळा लोखंडे ता.पूर्णा येथील खातेदार (1)गोविंद केशवराव लोखंडे (2)सोमीत्रा केशव लोखंडे (3 संगीता विठ्ठल भुसारे (4) सोनाली माधव कर्हाळे यांचे मौजे पिंपळा लोखंडे येथे गट न 60 मध्ये 0 हे 62 आर व गट न 72 मध्ये 0 हे 91आर व पो.ख. 2 आर व गट न 236 मध्ये 0 हे 13 आर येवढी सामाईक जमीन आहे ती जमीन (1)गोविंद केशवराव लोखंडे यांना गट न 60 मध्ये 0 हे 62 आर व गट न 72 मध्ये 0 हे 91आर व पो.ख. 2 आर व गट न 236 मध्ये 0 हे 13 आर येवढी जमीन भावास वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर