सातबारा Watch

← बरबडी

Ferfar #1952 · बरबडी

पुर्णा, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-766/2026/कावी-4908 आदेश दिनांक : 02/09/2026 मा.नायब तहसीलदार पुर्णा यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 आदेश रामा क्रं/आरटीएस-85 सीआर-766/2026/कावी-4908 संगणक क्रमाक -2026/000158 दिनांक 02/09/2026 प्रमाणे मौजे बरबडी येथील खातेदार गंगाधर सखाराम कांबळे यांची गट नं 200 मधील 0.44 हे आर व पोट खराब 0.04 हे आर संपूर्ण क्षेत्र मोतीराम सखाराम कांबळे यांना देण्याचे आदेशीत केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.