सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1391 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि., शाखा वसमतनगर यांचे दिनांक 01/10/2026 जा. क्र.SSNSB/1/380/2026 चे पत्रावरून, मौजे धोत्रा येथील गट क्र. 94, वरील सौ. संगीता गंगाधर खैरे यांचे क्षेत्र 01 हे. 42.52 आर बाबत फेरफार क्र. 1376 अन्वये नोंदविलेला रु. 2,00,000/- चा बँक बोजा कमी करण्यात येत असून, फेरफार क्र. 1377 अन्वये नोंदविलेला रु. 2,00,000/- चा बोजा कायम ठेवण्यात येत आहे.