सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1393 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाबुराव संभाजी खंडागळे रा. धोत्रा यांनी दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा चुडावा यांचे कर्ज परतफेड झाल्याबाबतचे बोजा कमी करण्याचे पत्र दि.09/10/2026 सादर केलेवरून मौजे धोत्रा येथील जमीन गट क्र. 49 वरील फेरफार क्र. 644 ने नोंद असलेल्या बँक बोजा नोंद दिपजिम. शाखा चुडावा कडून अण्णा ग्यानबा /- 5,000/-, बाबु संभाजी 15,000/-, ( 644 ) पैकी बाबु संभाजी यांच्या नावावरील रु. 15,000/- इतक्या कर्जाची बोजा नोंद कमी करण्यात आली व दिपजिम. शाखा चुडावा कडून अण्णा ग्यानबा /- 5,000/- ही बोजा नोंद कायम ठेवण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चुडावा यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 जा. क्र.O/w No.(27)2026-27 दिलेवरून बाबुराव संभाजी खंडागळे यांची फेर क्र.768 ची बोजा नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल