सातबारा Watch

← धोञा

Ferfar #1395 · धोञा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
फैजुलखान शेरखान पठाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : दि.प.जी.म.स.बॅक शाखा चुडावा लिहून घेणार : विठ्ठल नानाराव खैरे विठ्ठल नानाराव खैरे रा. धोत्रा यांनी मौजे धोत्रा येथील गट क्रमांक 194 वर दि.प.जी.म.स.बॅक शाखा चुडावा कडून फेरफार क्रमांक 566 व 743 नुसार घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याबाबतचे बँकेचे पत्र दिनांक 14/10/2026 दिले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.