Ferfar #1525 · सोनखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- फैजुलखान शेरखान पठाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार किसन देवराव देसाई रा. सोनखेड यांनी मौजे सोनखेड येथील गट नंबर 179 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत विहीर व बोअरवेल पाडली आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहीर व बोअरवेलची नोंद घेण्यात आली.