सातबारा Watch

← गौर

Ferfar #6176 · गौर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
111, 113
Talathi
रोहिणी सोमेश्वर गिराम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार काळेश्वर रावण जाधव यांनी मौजे गौर शिवारात गट क्रमांक 111 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली. अर्जदार द्रोपदा काळेश्वर जाधव यांनी मौजे गौर शिवारात गट क्रमांक 113 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.