सातबारा Watch

← गौर

Ferfar #6178 · गौर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
524, 528
Talathi
रोहिणी सोमेश्वर गिराम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार:- सय्यद बशीर सय्यद अमीर यांनी अर्ज दिला आहे की मौ.गौर शिवारात गट 524 व 528 मध्ये फेरफार नं (9394)ने अहमदबीबी अमीर पत्नी व सुग्राबी स अमीर मुलगी अशी नोंद 7/12 च्या इतर अधिकारात असून अहमदबीबी अमीर ह्या दिनाक 11/08/2007 रोजी मयत झाल्यासून व सुग्राबी स अमीर ह्या 13/06/2023 रोजी मयत झाले असून त्यांच्या वारसाने सहमती पत्र व अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन फेरफार ला नोंद घेण्यात आली.