सातबारा Watch

← गौर

Ferfar #6188 · गौर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
रोहिणी सोमेश्वर गिराम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अर्जदार लिहून देणार : नागोराव कांता जोगदंड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांच्या नावे मौजे गौर शिवारात शेत जमीन असून गट न 335 मधील क्षेत्र 1.32 हे आर संपूर्ण क्षेत्र हे असून सदर शेत जमीन त्यांनी नैसर्गिक प्रेमापोटी व वहितीसोईचे व्हावे म्हणून त्यांनी कुटुंबात विना मोबदला वाटणीपत्र करून ताब्यासह यापूर्वीच लिहून दिली आहे. लिहून घेणार: सोनाली नागोराव जोगदंड यांना गट न 335 मधील क्षेत्र 1.32 हे आर संपूर्ण क्षेत्र असून एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात पत्नीला वाटणी करून वाहितीच्या सोई प्रमाणे वाटणीपत्रा आधारे वाटणी करून दिली.करिता आज रोजीच्या ऑनलाईन 7/12 वर लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे या संबधीचे वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.