Ferfar #3195 · चुडावा
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
लिहुन देणार : म.ग्रा.बँक शा.चुडावा
लिहुन घेणार : द्रोपदाबाई बबनराव देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक 171 वर फेरफार क्रमांक 1286 ने घेतलेला बोजा कर्ज घेणरा -द्रोपदाबाई बबनराव कर्ज बोजा रु 25000/- म.ग्रा.बँक शा.चुडावा कडुन
सर्व्हे क्रमांक 183 वर फेरफार क्रमांक 1286 ने घेतलेला बोजा कर्ज घेणारा -द्रोपदाबाई बबनराव कर्ज बोजा रु 25000/- पुन्हा 95000/- रु. 1592 ने कर्ज घेतले आहे. म.ग्रा.बँक शा.चुडावा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.