Ferfar #3202 · चुडावा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- रूपेश रंगराव वाहूळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अपाक शेरा कमी करणे
अर्जदार गंगाधर शंकरराव गुंडाळे यांनी अर्ज दिला कि, त्यांचे मौ.चुडावा शेतजमीन गट क्र. 69 मध्ये त्यांचे नाव गंगाधर शंकर, अपाक आई यमुनाबाई शंकर असे होते परंतु ते सज्ञान झाले असुन त्यांनी सोबत सज्ञान झाल्याचे पुरावे दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
अर्जदार त्रिंबक मारोतराव गुंडाळे यांनी अर्ज दिला कि, त्यांचे मौ.चुडावा शेतजमीन गट क्र. 69 मध्ये त्यांचे नाव त्रिंबक मारोतराव गुंडाळे, अपाक आई रुखमीनबाई मारोती असे होते परंतु ते सज्ञान झाले असुन त्यांनी सोबत सज्ञान झाल्याचे पुरावे दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.