सातबारा Watch

← कलमुला

Ferfar #1408 · कलमुला

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
प्रज्ञा पिराजी गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 मोजे कलमुला ता पूर्णा जि.परभणी येथील खातेदार श्रीमती अनिता परसराम लेडंगे यांनी दस्त क्र.९१९4 दि.22/09/२०२६ रोजी शपत पत्र करून दिले कि त्यंच्या नावे असणारी ग.न.96 मधील 1 हे 00 आर जमीनिपैक्की त्यांचा मुलगा यांच्या नावे राजीखुशीने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली .1)संदीप परसराम लेडंगे यांना 00 हे 40 आर जमीन अशी वाटणी करून दिली.व शिल्लक 0 हे 60 आर स्वतः नवे ठेवली. करिता फेरफार मंजुरीस सादर.