सातबारा Watch

← कावलगांव

Ferfar #3501 · कावलगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
ऋषिकेश संदिपान चांदवडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार शेख बद्रुद्दीन शब्बीरमियाँ रा. कावलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की मौजे कावलगाव येथील गट क्रमांक 70 मधील यांचे शेतजमीन असुन संगणीकृत 7/12 वर त्यांचे नाव शे बदरोदीन शे शब्बीर असे चुकून झाले आहे परंतु त्यांचे नाव असे शेख बद्रुद्दीन शब्बीरमियाँ दुरुस्त करण्याकरता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण फेरफार नोंद घेण्यात आली.