सातबारा Watch

← कावलगांव

Ferfar #3518 · कावलगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
ऋषिकेश संदिपान चांदवडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार पवनकुमार बालाप्रसाद राठी रा. कावलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की मौजे कावलगाव येथील गट क्रमांक 491 मधील यांची शेतजमीन असुन संगणीकृत 7/12 वर त्यांचे नाव पवन बालाप्रसाद राठी असे चुकून झाले आहे परंतु त्यांचे नाव असे पवनकुमार बालाप्रसाद राठी दुरुस्त करण्याकरता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण फेरफार नोंद घेण्यात आली.