Ferfar #959 · कावलगांव वाडी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- ऋषिकेश संदिपान चांदवडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : बालाजी विठ्ठलराव पिसाळ रा. कावलगांव वाडी यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2730-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1045000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी विठ्ठलराव पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1045000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.