सातबारा Watch

← धानोरा मोत्या

Ferfar #2853 · धानोरा मोत्या

पुर्णा, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
अशोक रावसाहेब तोंडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026 अधिकारी :नायब तहसीलदार आदेश दिनांक :04/09/2026 आदेश क्रमांक :म.ज. म.अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार पूर्णा महसूल 1 कार्यालयीन आदेश रामाक्र/आरटीएस-85/सीआर 768 / 2026 / कावी – 5271 /3218 तहसिल कार्यालय पुर्णा संगणक क्रमांक- 2026/00162 अन्वये मौजे धानोरा मोत्या ता. पूर्णा जि. परभणी शिवरा मध्ये गंगाधर कामाजी मोहिते यांची गट क्र. 286 मध्ये 00 हे. 84 आर पो.ख.0.02 आर शेतजमीन (फेर क्रमांक 2842 अन्वये 00 हे.44आर पो.ख.0.02 ) असून त्यांनी त्यापैकी, सुदर्शन कामाजी मोहिते यांना 00 हे. 44 आर पो.ख. 0.02 आर दिली. सदरील शेतजमीन वाटप करण्याचे आदेशीत केल्यावरून सदरील नोंद ७/१२ उतार्‍यावर घेण्यात आली.