Ferfar #2858 · सुकी
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा परभणी ता. जि. परभणी
गहाणखत लिहुन देणार : सुंदरराव नामदेव काळबांडे रा. सुकी यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2529-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150, 156, 32 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुंदरराव नामदेव काळबांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार विष्णू सुंदरराव काळबांडे (खाता क्रमांक :- 3473) ,