Ferfar #2865 · सुकी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- राजकुमार राजाराम सिंगरवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार - शंकर रंगनाथ बोकारे रा सुकी ता. पूर्णा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे- सुकी ता. पूर्णा येथे गट नंबर/सर्व्हे नंबर- 157 मध्ये क्षेत्र 1.1900आर व पोट खराब 0.0600 आरजमीन असून त्या शेतजमीनमध्ये त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे.
अर्जदार- शंकर रंगनाथ बोकारे यांनी विनंती अर्ज,शपथपत्र, बोअरवेल फोटो ईत्यादी कागदपत्रे दिल्यावरून सातबारा सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.