सातबारा Watch

← सुकी

Ferfar #2870 · सुकी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
राजकुमार राजाराम सिंगरवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार - पांडुरंग गजानन डुब्बेवार रा सुकी ता. पूर्णा येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे- सुकी ता. पूर्णा येथे गट नंबर/सर्व्हे नंबर- 192 मध्ये क्षेत्र 3.6600आर व पोट खराब 0.0500 आरजमीन असून त्या शेतजमीनमध्ये त्यांनी बालाजी विश्वनाथ डुब्बेवार यांच्या कडून बक्षिसपत्र दस्त क्रमांक 2745 आधारे गट नंबर/सर्व्हे नंबर- 192 मध्ये क्षेत्र 3.6600आर व पोट खराब 0.0500 आरजमीन करून घेतले आहे त्याच बक्षिसपत्र आधारे नंबर/सर्व्हे नंबर- 192 मध्ये बालाजी विश्वनाथ डुब्बेवार यांचे नावे 2643 फेरफार ने बोअरवेल असून ते बक्षिसपत्र आधारे पांडुरंग गजानन डुब्बेवार यांना देण्यात आलेली आहे . करिता अर्जदार- पांडुरंग गजानन डुब्बेवार यांनी विनंती अर्ज,दस्त क्रमांक 2745 ची प्रत ईत्यादी कागदपत्रे दिल्यावरून सातबारा सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.