Ferfar #1922 · सुरवाडी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- रमेश श्रीरंगराव बनसोडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार:- सुनिता भगवान कदम यांनी मौजे सुरवाडी शिवारात गट क्रमांक 174 मध्ये शेतजमीन असुन ती दस्त न 1961 ने खरेदी आधारे शुभम भीमराव वाटोडे यांच्याकडून खरेदी हि शेतातल्या विहिरी सहित खरेदी केल्यावरून व शुभम भीमराव वाटोडे यांची विहिरीची नोंद कमी करून सुनिता भगवान कदम यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर 7/12 वर नोंद घेण्यासाठी दिलेला अर्ज व खरेदी दस्त वरून 7/12 वर विहिरीची नोंद घेण्यात आली.