सातबारा Watch

← गणपूर

Ferfar #1742 · गणपूर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 संमतीपत्र /वाटणीपत्र अर्जदार: बाबुराव भाऊराव काळबांडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे गणपूर शिवारात गट क्र 18 मध्ये लागवडीयोग्य 1.19 हे .आर. चौ .मी व पोटखराब 0.04 आर एकत्रित कुटुंबाची शेतजमीन असून त्यांनी वहीतीसोईचे व्हावे म्हणून त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करून लिहून दिले आहे. लिहून घेणार: मुरलीधर बाबुराव काळबांडे यांना गट क्र 18 मध्ये बाबुराव भाऊराव काळबांडे यांच्याकडून लागवडीयोग्य 1.19 हे .आर.चौ .मी व पोटखराब 0.04 आर एवढी शेत जमीन त्यांनी तडजोड करून वहीतीच्या सोई प्रमाणे संमतीपत्राआधारे मुरलीधर बाबुराव काळबांडे यांना वाटणी करून दिली आहे . वरील वाटणी प्रमाणे फेरफार करण्यासाठी व करिता लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबंधी चे संमतीपत्रक सादर केलेवरून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर