Ferfar #1752 · गणपूर
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार भागवत दिगांबर घायाळ यांनी अर्ज दिला कि त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची सातबारा वर नोंद घेण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र क्र 74AB 910245 दिनांक 2/11/2026 वरून सातबारा सदरी नोंद दाखल.