Ferfar #2618 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार:-1]बालासाहेब व्यंकटराव बोकारे 2]श्रीराम व्यंकटराव बोकारे 3]दिलीप व्यंकटराव बोकारे 4]शिवगंगा व्यंकटराव बोकारे यांचे शेत मौजे खुजडा ता पुर्णा जि परभणी येथिल सामाईकातील गट नं.205 मध्ये क्षेत्र 1.हे.आर.असून त्यांनी लिहून घेणार:-शिवगंगा व्यंकटराव बोकारे यांना क्षेत्र 1.हे.आर.सामाईकातील संमती/वाटणी व ताब्या प्रमाणे विनामोबदला संमती पत्र क्रमांक 371 आधारे दिली.सबब अर्ज व वाटणी संमती पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दि 21/10/2026 दाखल केले.