सातबारा Watch

← खूजडा

Ferfar #2621 · खूजडा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026 अनुसयाबाई रुस्तुम तिथे रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.146 मध्ये त्यांनी एक विहीर घेतली असून सदर विहीरीची नोंद 7/12 रेकॉर्डला घेण्याकरिता त्यांनी अर्ज दिल्यावरून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यात आली.