Ferfar #2631 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
भागीरथी किशन कुऱ्हे व इतर रा.सर्व खुजडा त.पूर्णा जी.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 227 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा व जाहिरप्रगटन शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.