Ferfar #5848 · कानडखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार गजानन अप्पाराव कापसे व इतर यांचा अर्ज ,शपथपत्र आधारे मौजे कानडखेड येथील गट नं.260 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता मौजे कानडखेड येथील गट नं. 260 मध्ये अर्जदार गजानन अप्पाराव कापसे व इतर यांच्या शेतात बोअरवेल दिसुन आली,पंचासमक्ष पंचनामा करून अर्जदार गजानन अप्पाराव कापसे व इतर यांच्या नावे मौजे कानडखेड येथील गट नं.260 मध्ये बोअरवेलची नोंद घेण्यात येते.