Ferfar #5849 · कानडखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार तुषार काशिनाथ दुधाटे यांनी अर्ज तसेच शपथपत्र व बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर संस्थेचा ठराव सादर केला आहे कि,
बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर चे अध्यक्ष आबासाहेब दत्तराव पवार हे मयत झाल्यामुळे संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सभा घेऊन
अध्यक्ष पदी तुषार काशिनाथ दुधाटे यांची सर्वानुमत्ते निवड केल्याचे पत्र सादर केले.
करीता 7/12गट क्र.182 वरील बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर अध्यक्ष आबासाहेब दत्तराव हे नाव कमी करून बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर अध्यक्ष तुषार काशिनाथ दुधाटे असे करण्यात आले .