Ferfar #1890 · अडगांव लासीना
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
जावेद अब्दुल नयुम शेख रा. अडगांव लासीना(खाता क्रमांक2786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, क्षेत्र 0.0876 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 हे.आर. (92.96 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
व्यंकटी उत्तमराव कदम , (खाता क्रमांक :-2871)गट/सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र 0.0093 हे.आर.(92.96 चौ.मी)
यांना प्लॉट न 46 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2233 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.