Ferfar #684 · मिठापूर
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- सुभाष मारोती राउत
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार:- शिवाजी मुंजाजी वारकड यांनी अर्ज दिला आहे की मौ.मिठापूर शिवारात गट 18 मध्ये फेरफार नं (276)ने 7/12 च्या इतर अधिकारातील लागलेली विहीर जुनी विहीर गाळाने बुजल्या मुळे ती कमी करण्यासाठी अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन व शपथपत्रावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.