Ferfar #3942 · धनगर टाकळी
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026
-09-2026
(1)ज्ञानदेव बाजीराव रणमाळ(2) रामराव भुजंगराव गव्हाणे (३)ज्ञानदेव तुकाराम रणमाळ रा. सर्व धनगर टाकली ता.पूर्णा जी.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.371,386 व 445 मध्ये त्या तीघांनी एक - एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेलची नोंद घेन्याकरिता अर्ज ,पंचनामा,जाहीर प्रगटन व 100 रु.बॉंड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.