सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3945 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
501
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 लिहून देणार :-देविदास गणाजी शेरकर यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.501 मध्ये त्यांच्या हिस्साचे क्षेत्र 0.24.86 हे.आर.असून त्यांनी त्या पैकी क्षेत्र 0.01.12 हे.आर.क्षेत्र दिले. लिहून घेणार :-शिवाजी किसनराव गव्हाणे यांना गट न.501 मध्ये क्षेत्र 0.01.12 हे.आर.समती/कायम विक्री करारनामा आधारे दिली.दस्त क्र.186/2025 दि.03/04/2025 प्रमाणे नोटरी कृतं दस्तावेज आधारे घेणार्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.