सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3946 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
166, 388, 54
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 ती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 1)संजयकुमार बाबुराव कोडगिरे (2)संतोष दिगांबर रौंदळे (३)जिजाजी नागोराव गव्हाणे रा.सर्व धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.अनुक्रमे 54,166 व 388 मध्ये त्या सर्वांनी प्रत्येकी एक-एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेलची नोंद घेण्याकरिता त्यां सर्वांनी अर्ज,पंचनामा,जाहीर प्रगटन व 100 रु.बॉंड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून 7/12 रेकॉर्डला इतर अधिकारात सदर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.