Ferfar #3947 · धनगर टाकळी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026
गणेश विश्वनाथ साखरे यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 227 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.