Ferfar #3953 · धनगर टाकळी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-12
- Objection until
- 2026-09-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-09-2026
लिहून देणार.1]गणेश बळीराम आढाव 2]भगवान बळीराम आढाव यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पुर्णा जि परभणी येथिल सामाईकातील गट नं.142 मधील संपूर्ण क्षेत्र 0.89.हे.आर.असून त्या पैकी त्यांनी लिहून घेणार यांना 1]गणेश बळीराम आढाव यांना क्षेत्र 0.44.हे.आर.2]भगवान बळीराम आढाव यांना क्षेत्र 0.45.हे.आर.सामाईकातील समती/वाटणी व ताब्या प्रमाणे संमती आधारे दिली.सबब अर्ज व वाटणी संमती पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले.