Ferfar #3987 · धनगर टाकळी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 577
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
लिहून देणार :-मुरलीधर मारोतराव शेरकर रा.धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.577 मध्ये एकूण शेत जमीन क्षेत्र 0.37 हे.आर.असून त्यांनी लिहून धेणार :-(1 )बालाजी निवृत्ती रोडगे यांना क्षेत्र 0.01 हे.आर.(2 )निवृत्ती व्यंकटी रोडगे यांना क्षेत्र 0.01 हे.आर.(3 )गणेश निवृत्ती रोडगे यांना क्षेत्र 0.0044 हे.आर.दिले.कायम विक्री करारनामा आधारे दिली.सबब अर्ज व कायम विक्री करारनामा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.