सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3989 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 लिहून देणार :- शेख अफजल शेख फरीद रा.धनगर ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.364 मध्ये क्षेत्र 0.81 हे.आर.असून त्यांनी क्षेत्र लिहून घेणार:-शेख मोहमद शेख अफजल यांना गट न.364 मध्ये क्षेत्र 0.81 हे.आर.समती/वाटणी पत्रा आधारे दिली.सबब अर्ज व समती /वाटणी पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.