सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #4018 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
गीता वसंता बावणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , परभणी 2 लिहून देणार : बापुराव यादवराव कदम रा. धनगर टाकळी यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दिनांक 29/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AU02/ADV/CHARGE NOTE/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.