Ferfar #4068 · बलसा बु.
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा ताडकळस ता.पूर्णा जि. परभणी
गहाणखत लिहुन देणार : कुंडलिक रामचंद्र शिंदे रा. बलसा बु. यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2527-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281, 336 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुंडलिक रामचंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.