सातबारा Watch

← महातपूरी

Ferfar #1399 · महातपूरी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
शितल गंगाधर निकम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 र्जदार - श्री.गौतम जानकीराम सोनकांबळे, वय 55 वर्षे धंदा - शेती, रा.ताडकलस ता. पूर्णा जि. परभणी येथील मुळ रहिवासी असुन माझी जाती व मालकी ताब्याची शेती ज्याचा शेतशिवार:- महातपुरी ता.पूर्णा जि. परभणी येथील शेत सर्वे नं./ गट क्रमांक [ 57 ] सदरील शेतीमध्ये मी बोअरवेल पाडलेला असुन त्यांची नोंद ही 7/12 वर घेण्यात यावी, तसेच सोबत शपथपत्र लिहुन देत आहे. नोंद मंजुरीस्तव सादर.